• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यंदा निमगाव दुडे परिसरात बाजरीची दमदार उगवण; शेतकऱ्यांमध्ये बंपर उत्पादनाची आशा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
124
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शिरूर | प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे यंदाच्या पावसाळ्यात वेळेत झालेल्या पावसामुळे बाजरी पिकाची उगवण अत्यंत समाधानकारक झाली आहे. वेळेवर झालेली पेरणी, योग्य बीजप्रक्रिया आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेली लागवड यामुळे जवळपास ९० टक्के उगवण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा बाजरीचे बंपर उत्पादन होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी पूर्ण केली. त्यानंतर सातत्याने झालेला पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे पिकांची वाढ जोमदार होत असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गावातील शेतकरी बाबाजी पडवळ आणि राहुल पडवळ यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत इतकी चांगली बाजरीची उगवण पाहायला मिळाली नव्हती. हवामानाने अशीच साथ दिल्यास प्रति एकर उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन प्रति क्विंटल सरासरी दोन ते तीन क्विंटल अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी गावातील ज्येष्ठ शेतकरी जनार्दन भोरडे, योगेश यवले, संदेश भोरडे, मारुती दंडवते, साळभाऊ पानगे आणि नवनाथ हाजारे यांनीही यंदाची उगवण समाधानकारक असल्याचे सांगत, पुढील काळात पावसाचे प्रमाण संतुलित राहिल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Previous Post

जळकोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी कै. मंचक दत्तराव कदम धारासुरकर यांचे नामस्मरण करताना निधन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी कै. मंचक दत्तराव कदम धारासुरकर यांचे नामस्मरण करताना निधन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In