चकलांबा गावातील ज्येष्ठ नागरिक लिंबाबाई गाढे काळाच्या पडद्याआड
130 वर्षांचा जीवनप्रवास संपला.
चकलांबा प्रतिनिधी महादेव गाढे
चकलांबा,- गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील ज्येष्ठ नागरिक *लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे रविवार सायंकाळी 8:45 मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्या 130 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी व 7 नातवंडे असा परिवार आहे.
लिंबाबाई यांचा अंत्यविधी सोमवारी सकाळी 9 वाजता चकलांबा येथील स्मशानभूमीत झाले आहे.
त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐








