• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

‘सारथी महाराष्ट्राचा’
जि.प्रतिनिधी:पंजाबराव खाडे.

तक्रारकर्ते:-राजु रुपाजी ईगळे.(स्थाई चौकिदार)
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ स्थाई चौकिदार द्वारा प्रशासनाचे विरोधात 15 अगस्त(स्वातंत्र्य दिवस पर)आत्मदाह करण्याचा लिखित ईशारा प्रशासन,
कूलसचिव, तथा पत्रकार निवेदन मध्ये नमुद .!
श्री. राजु इंगळेंना सूरक्षा पर्यवेक्षक द्वारा वारंवार मानसिक, शारिरीक दबाव,तथा जातीवाद वागणुक दिली जात आहे. या विषयांनुरुप 1 मे (कामगार दिवस)वर आत्मदाह ईशारा दिला होता,परंतु प्रशासन द्वारा लिखित 30 दिवसात चौकशी, तथा कार्यवाही चे आश्वासन दिले गेले होते. परंतु आज 90 दिवस पूरे झाले असून सूद्धा। दोषी पर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

उलट अर्जदार पर अर्जमागे घेणे रीता दबाव टाकला जात आहे. प्रशासन यावरच न थांबता, अर्जदार चा मुलगा जो मागील दहा वर्षापासुन कंत्राटी वाहनचालक पद वर कार्यरत होता,त्याला विनाकारण,विना नोटीस कामावरुण काढण्यात आले. साेबतच जे कर्मचारी या अन्याचे साक्षीदार आहेत त्यांना नौकरी वरुण काढण्याचे षडयंत्र व प्रचंड दबाव टाकला जात आहे, साेबतच जो अतिसंवेदनशील प्रभाग आहे तेथे एकट्यास चौकिदारास टाकून जाणुन समजून त्यांचे जीवास गंभिर धोका निर्माण होईल असे प्रकार‌ करुण सामुहिकरित्या मानवाधिकारांचे हणन केले जात असून,
श्री राजु ईगळे द्वारा 13 अगष्ट पर्यत न्याय न मिळाल्यास विद्यापिठ परिसर मध्ये आत्मदाह। करुण अपले जीवन नष्ट करन्याचे पत्रक मध्ये नमुद केले आहे.

लिखित निवेदन मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य,मा.कृषीमंत्री म.रा.अकोला पूलिस अधिक्षक,अधिक्षक कार्यालय अकोला,तथा विद्यापिठ प्रशासन, वरिष्ठ अधिकारी यांना लिखित पुर्वपत्रक पाठविले असुन, भविष्य मे अर्जदार वर अन्याय होउन जीवन,माल‌,तथा सामाजिक,आर्थिक, हानीची संपुर्ण जवाबदेही विद्यापिठ,
समंधित प्रशासन,
अधिकारी यांची असेल। असे पत्रात नमुद केले गेले आहे.

Tags: Panjabrao Khade
Previous Post

मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

Next Post

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In