• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

बांबवडे :
जनतेच्या आरोग्याची सेवा हीच खरी लोकसेवा या ध्येयाने प्रेरित होऊन मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन रुग्णवाहिकेमुळे संपूर्ण परिसरातील आरोग्यसेवेला नवे बळ मिळाले असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या नवीन रुग्णवाहिकेचा लाभ कौंटे, बुरंबाळ, अणुस्कुरा, गावडी, कुंभवडे, पारिवाने, मांंजरे, येळवण-जुगाई आणि गिरगाव या परिसरातील नागरिकांना होणार आहे.

RelatedPosts

केळशी खाडी पुलाच्या कामावरून वाद पेटला; आमदार अशोक पाटील आक्रमक, आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचा शब्द!

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

आमदार मा. विनयरावजी कोरे (सावकार), राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाशजी आबिटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मा. शिल्पाताई खोत, उपाध्यक्ष मा. तानाजी पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
प्रमुख उपस्थिती:
या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते:

  • मा. ज्ञानदेव वरेकर दादा (करंजफेण विभागाचे ज्येष्ठ नेते)
  • मा. रामचंद्र पाटील (चेअरमन, सेवा संस्था, कौंटे)
  • मा. सत्यवान खेतल दादा (सरपंच, येळवण-जुगाई)
  • मा. बाबूराव पाटील दादा (सरपंच, मांंजरे)
  • मा. सुशील वायकुळ दादा (प्रमुख, मांंजरे)
    “आपल्या सर्वांच्या विश्वासाने आणि सहकार्याने विकास व जनसेवेची वाटचाल अशीच अविरत सुरू राहील.”
    — सौ. स्नेहल केतन वेल्हाळ (जि. प. सदस्य)

Tags: Sachin Lohar
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!

Next Post

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

Related Posts

प्रेस नोट

केळशी खाडी पुलाच्या कामावरून वाद पेटला; आमदार अशोक पाटील आक्रमक, आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचा शब्द!

August 6, 2026
0
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
2
अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?
महाराष्ट्र

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

August 6, 2026
2
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!

August 6, 2026
2
शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कलावंत मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न!

श्रीगोंदा तहसीलचा गाडा रुतला ! चार पैकी तीन नायब तहसीदारांची पदे रिक्त; विविध दाखले देण्यास विलंब

August 6, 2026
16
Next Post
अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

ताज्या बातम्या

केळशी खाडी पुलाच्या कामावरून वाद पेटला; आमदार अशोक पाटील आक्रमक, आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचा शब्द!

August 6, 2026
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In