• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१२ (प्रतिनिधी)
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यासह विविध भागांत शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असून, नागरिकांना चांगल्या प्रतीचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद नगिन पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार हा प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश गरीब व गरजू जनता दैनंदिन उपजीविकेसाठी शासकीय स्वस्त धान्य दुकानांवर (रेशनवर) अवलंबून आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रेशन दुकानांतून मिळणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यायोग्य नसल्याच्या तीव्र तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. या दूषित व खराब धान्यामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचे लक्ष वेधताना प्रा. मकरंद पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी या विषयात स्वतः वैयक्तिक लक्ष घालावे. तसेच जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून उच्च व चांगल्या प्रतीच्या धान्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागास तात्काळ कडक निर्देश द्यावेत.या निवेदनाच्या प्रती पुढील योग्य त्या कारवाईसाठी शहाद्याचे तहसीलदार आणि नंदुरबारचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही सविनय सादर करण्यात आल्या आहेत.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

Next Post

शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

Related Posts

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
महाराष्ट्र

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 13, 2026
1
कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन
महाराष्ट्र

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

August 13, 2026
1
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.
महाराष्ट्र

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

August 13, 2026
3

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
23
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
12
Next Post
शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

ताज्या बातम्या

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 13, 2026
कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

August 13, 2026
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In