• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 13, 2026
in Blog
0
साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१३ (प्रतिनिधी)
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त ‘नशामुक्त युवा-नशामुक्त भारत’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पटेल म्हणाले, “अंमली पदार्थांचे सेवन मानवी आरोग्य नष्ट करते, व्यक्तिमत्त्व उद्ध्वस्त करते आणि संपूर्ण समाजाला धोक्यात आणते.”
विद्यार्थ्यांचा कलात्मक व प्रभावी संदेश या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तंबाखू, गुटखा, मद्य व विविध अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक पोस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. ‘नशामुक्त युवा, सक्षम भारत’ आणि ‘व्यसनमुक्त समाज हीच विकासाची दिशा’ अशा विविध आकर्षक घोषवाक्यांनी व चित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

तज्ज्ञ परीक्षकांचे मार्गदर्शन
स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी कल्याण विभागाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. विजयप्रकाश शर्मा, महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. वर्षा चौधरी आणि माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.परीक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना योग्य आणि सकारात्मक दृष्टीकोन मिळाला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन
या उपक्रमास पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल तसेच उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वजीह अशहर, डॉ. सतीश भांडे, प्रा. विजया पाटील आणि रासेयो स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
7
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
13
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
27
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.

नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In