• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१२
ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील पाठक, ग्रंथालय कर्मचारी विशाल पाटील व रईस शेख यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रंथपाल प्रा. डॉ. सुनील पाठक यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. तसेच भारतातील ग्रंथालय चळवळीचा पाया रचण्यात डॉ. रंगनाथन यांचे योगदान किती महत्त्वपूर्ण होते, याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून ग्रंथालयाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

RelatedPosts

गो. से. महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रंथालय विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटणार; महावितरण महिन्याभरात 10 नवीन डीपी बसवणार.

Next Post

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

Related Posts

महाराष्ट्र

गो. से. महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

August 13, 2026
0
शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

August 13, 2026
1
विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
महाराष्ट्र

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 13, 2026
1
कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन
महाराष्ट्र

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

August 13, 2026
5

नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रा. मकरंद पाटील यांची मागणी.

August 13, 2026
6
Next Post
कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

ताज्या बातम्या

गो. से. महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

August 13, 2026
शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

August 13, 2026
विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In