• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

📍जाहीर पक्षप्रवेश 📍
प्रमोद डोंगरे
तालुका प्रतिनिधी पातुर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन, तसेच राज्याचे लाडके उप-मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वावर व विकासाच्या दृष्टिकोनावर अढळ विश्वास ठेवून, विदर्भातील धडाडीचे वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांचा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर मा.ना.संजय शिरसाट साहेबांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख अकोला (पॅरा मेडिकल विंग महाराष्ट्र राज्य ) डॉ. राज बोरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश..

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

साहेबांचे नेतृत्व, कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता, जनसेवेची अखंड तळमळ आणि विकासाचा ध्यास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहित व संघटन बळकटीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नव्याने प्रेरणा मिळाली..!!

1)Sandip meshram
( ASP नागपूर जिल्हा अध्यक्ष)

2)Sachin kumbhare
(भीमसेना पार्टी विदर्भ अध्यक्ष)

3)Vikas narayane
(bsp नागपूर शहर माजी महासचिव)

4)रूपचंद टोपले वर्धा
(राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष)

5)दीपक प्रकाश जनबधु
( वंचित ब. आ. भंडारा जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष)

6)केतन सहारे
(उपसरपंच पारशिवनी)

7)Shrikant ramteke
( ASP जिल्हा महासचिव)

8)अन्ना जी
(भीमसेना पार्टी महाराष्ट्र प्रभारी)

9)भूषण सोमकुंवर
(शौर्या सेना अध्यक्ष)

Tags: pramod dongare
Previous Post

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

Next Post

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In