• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

धर्मपुरी (माळशिरस )

📍 जि. प. प्रा. शाळा, मसुगडेवस्ती, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

दि. १३ ऑगस्ट २०२६
🌹 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 🌹
👨🏻‍⚖️ मा. ॲड. संदिप रमेश वाघ साहेब
संस्थापक अध्यक्ष, केलफॉस फाउंडेशन, पुणे
💐 शाळेच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शालेय व कार्यालयीन साहित्याचे वितरण करण्यात आले.
🎁 वितरित साहित्य 🎁
✅ ऑफिस कपाट
✅ टेबल
✅ खुर्च्या
✅ लेझीम संच
✅ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग किट

🌟 साहित्याची मागणी करणारे 🌟
🟢 श्री. जयप्रकाश अण्णा मसुगडे – प्रगतशील बागायतदार
🟢 श्री. अशोक अण्णा मसुगडे – प्रगतशील बागायतदार
🔵 श्री. दत्तात्रय झेंडे सर – माजी केंद्राध्यक्ष
🔵 श्री. हनुमंत पाटोळे सर
🟣 सौ. पवार मॅडम – मुख्याध्यापिका
🟣 सौ. ढगे मॅडम – शिक्षिका
🟠 शाळेतील सर्व शिक्षक वृंद
🟥━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━🟥
🌹 कार्यक्रमास उपस्थित मान्यवर 🌹
🎖️ श्री. अशोक खांडेकर – माजी सैनिक
📖 श्री. नितीन सुरेश पाटील – अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
📖 श्री. अविनाश बाळासाहेब पाटोळे – उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
🌸 सौ. मोनाली चंद्रहार मसुगडे – अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती
🏛️ श्री. भारत तुकाराम डबडे – ग्रामपंचायत सदस्य
🏛️ श्री. कृष्णा नारायण काटकर – ग्रामपंचायत सदस्य
✊ श्री. भास्कर नाथा झेंडे – अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, धर्मपुरी
🤝 श्री. दादा मारुती झेंडे – सामाजिक कार्यकर्ते
🏨 श्री. निलेश काटकर – हॉटेल केके मालक
🤝 श्री. तानाजी ठेंगील – सामाजिक कार्यकर्ते
🌿 श्री. अनील काटकर – प्रगतशील बागायतदार
🌿 श्री. ज्ञानदेव कर्णे – प्रगतशील बागायतदार
🤝 श्री. विकास झेंडे – सामाजिक कार्यकर्ते
🤝 श्री. बळवंत सावंत – सामाजिक कार्यकर्ते
🤝 श्री. विकास पाटोळे – सामाजिक कार्यकर्ते
🌿 श्री. अर्जुन जयप्रकाश मसुगडे – प्रगतशील बागायतदार
🌿 श्री. चंद्रहार मसुगडे – बागायतदार
🤝 श्री. आकाश मसुगडे – सामाजिक कार्यकर्ते
🤝 श्री. रणजित मसुगडे – सामाजिक कार्यकर्ते

👨‍👩‍👧‍👦 तसेच गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ, महिला भगिनी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✨ “आज शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल म्हणजे उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची मजबूत पायाभरणी.” ✨
🙏 जरी कोणाचे नाव अनवधानाने राहिले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.
🌺 केलफॉस फाउंडेशन, पुणे 🌺
📚 शिक्षण • सामाजिक बांधिलकी • सशक्त समाज • उज्ज्वल भविष्य
💖 “सामाजिक उपक्रमातून सशक्त शिक्षणाकडे एक पाऊल…”

Ad 1
Previous Post

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Next Post

गो. से. महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
23
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
61
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
5
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
200
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
9
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
22
Next Post

गो. से. महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सातेफळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे

सातेफळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे

November 14, 2026
सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा

सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा

November 14, 2026
पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

November 14, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In