• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत जि.प. प्रशालेत शिक्षकांची पदे भरण्यासाठी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
मानवत जि.प. प्रशालेत शिक्षकांची पदे भरण्यासाठी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

“असदखा मुनवरखा पठाण यांचे अमरण उपोषण सुरू”

RelatedPosts

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत शहरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षकांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी असदखा मुनवरखा पठाण यांनी १३ ऑगस्ट २०२६ पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी (माध्यमिक) चे सुमारे १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी केवळ ४ शिक्षकच उपलब्ध आहेत. गरीब आणि रोजमजुरी करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना योग्य शिक्षण मिळावे आणि रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरली जावीत, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
“गरीब आहेत म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार का? ‘शिक्षक द्या हो शिक्षक'” असे सवाल करत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत शाळेला पुरेशा प्रमाणात शिक्षक दिले जात नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या उपोषणामुळे मानवत परिसरातील शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

जळकोट येथे पशुवैद्यकीय क्षेत्रातील आजार व उपचारांवर सेमिनारचे आयोजन

Next Post

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

Related Posts

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!
महाराष्ट्र

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

August 13, 2026
0
महाराष्ट्र

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 13, 2026
1
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन
महाराष्ट्र

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

August 13, 2026
3
राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर
महाराष्ट्र

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

August 13, 2026
4
शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’
महाराष्ट्र

शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’

August 13, 2026
0
प्रा साळुंखे सरांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र

प्रा साळुंखे सरांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

August 13, 2026
0
Next Post
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

August 13, 2026

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 13, 2026
‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In