• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

राजापूर प्रतिनिधी राजापूर तालुक्यातील आंबेर कोणी साखर गावातील माजी उपसरपंच रवींद्र पुनाजी राडये व सौ ऋतिका राडये या दोघा नवरा बायकोने ह्याच गावातील संगीता अशोक धुमाळ हिला गोड गोड बोलून दागिने व पैसे बळजबरीने मागून घेतले तुला आमचं काम झालं की परत देतो अशा भूलथापा मारून दागिने व पैसे लंपास केले संगीता धुमाळ यांनी यानंतर या दोघांना विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तरे देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली .

RelatedPosts

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

संगीता धुमाळ यांनी संतप्त होऊन पहिले गावातील तंटामुक्ती मध्ये तक्रार दाखल केली यानंतर पोलीस स्टेशन नाटे येथे फिर्यादी फिर्याद ही दाखल करण्यात आली यानंतर माजी सरपंच राडये यांनी तुला दागिने व पैसे 31 जुलै पर्यंत देतो असे सरकारी नोकरी करून व पोलिसांसमोर लेखी स्वरूपात लिहून दिले मात्र या नवरा बायको नी त्याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामध्ये ही महिला सतत पोलीस स्टेशनला जाऊन न्याय मिळवण्यासाठी धडपड करत होती ह्या सर्व त्रासाला कंटाळून ह्या महिलेने सरळ मुंबईला मंत्रालयामध्ये जाऊन थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन न्याय मिळवण्यासाठी विनवणी केली आहे या महिलेला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या 15 ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या प्राणंगणात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

Tags: dinesh kuvaskar
Previous Post

मानवत जि.प. प्रशालेत शिक्षकांची पदे भरण्यासाठी

Next Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास टाळाटाळ; १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Related Posts

क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
82
नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
Next Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास टाळाटाळ; १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In