
पिंपळगाव बसवंत प्रत्यक्ष क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत वीज क्षेत्रात महिला लाईन मन म्हणून काम करणे नक्कीच आहे मात्र पुरुषांनाही लाजवले अशी खांबावर करण्यापासून ते मीटर रिपेरिंग बिल वसुली करणे मीटर काढून आणणे ट्रान्सफार्मर ची दुरुस्ती करणे आधी कामे महावितरणाच्या दामिनी रेखा जालिंदर गावित या करीत आहे
सुरगाणा तालुक्यातील आंबा पळसे रेखांचे मूळ गाव सुरगाणा येथे तिने आय आय टी मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रेड घेतला यानंतर लगेचच तिचे लग्न वांगण या गावात राहणाऱ्या मनोज टोपले यांच्याशी झाले वायरमन होणे हे स्वप्नवाकीचे अधुरेच राहिले आणि लग्न झाल्यानंतर काही महिन्यात ने रेखा मनोज हे दोघेही दांपत्य रोजगाराच्या शोधात मासिक शहरात आले व रूम घेऊन मिळेल ते काम करू लागले या काळात रेखाने एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम केले त्यात इलेक्ट्रॉनिक बोर्ड बनवणे वायर फिट करणे असे अनेक कामे ती करू लागली मात्र लग्नाला दोन वर्षे झाली आणि प्रगतीनंतर तिला घरीच राहावे लागले त्यामुळे संसाराचा सारा भार भार मनोज च्या खांद्यावर पडला
पतीची काम करताना होणारी फरफाट पाहून तिला चैन पडेना त्यामुळे तिने वीज वितरण कंपनीच्या वायरमन भरतीसाठी तिचे नाव नोंदविले त्यात पहिल्याच प्रयत्नात पास झाली आणि वायरमन म्हणून तिची नियुक्ती झाली आणि आता तिची प्रगतीच्या दिशेने गोड वाटचाल सुरू झाली.
Discussion about this post