गेवराई वार्ताहर विजय चव्हाण : गेवराई शहरातील नामांकित व गाजलेले वस्तीगृह, आदर्श मुलांचे वस्तीग्रह संचालक मा.श्री रवींद्र हेमा राठोड यांचा चिरंजीव चंद्रकांत रवींद्र राठोड यांचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा झाला.
गेवराई तालुक्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे वर्ष 2016 पासुन एकमेव व गाजलेले वस्तीगृह, आदर्श मुलांचे वस्तीग्रह संचालक रवींद्र राठोड सर यांचा चिरंजीव चंद्रकांत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरातील नामांकित व एकमेव मुलींसाठी वस्तीगृह,सुयोग मुलींचे निवासी वस्तीग्रह चे संचालक विजय मोतीराम चव्हाण व सचिव सुनीता विजय चव्हाण यांनी उपस्थिती लावून चंद्रकांत याला शुभेच्छा दिल्या.
विद्यावर्धनीय मुलांचे वस्तीग्रह, चे संचालक विजय डिगांबर चव्हाण व संचालिका सुनिता विजय चव्हाण यांनी सुद्धा उपस्थित लावल्या व शुभेच्छा दिल्या.
श्री ओमकार मुलांचे वस्तीग्रह, संचालक श्री परमेश्वर राठोड व संचालिका सारिका परमेश्वर राठोड हे देखील उपस्थित होते. व त्यांनी सुद्धा चंद्रकांत याला शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post