……. मारे, प्रतिनिधी, प्रणय खैरे 🖊️……..,.. मारेगाव ते वणी महामार्ग गौराळा फाट्याजवळ भिशषण अपघातामध्ये तरुण युवकाचा खांद्यापासून हात धुतल्याचा अपघात झाला. उभ्या असलेल्या हायवा ट्रक मध्ये धडक बसून त्याच्या खांद्यापासून हात तुटून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर इसमाचे नाव शुभम ठावरी, राहणार आष्टी तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर काम बजाज फायनान्स अशी माहिती समोर आली असून हा इसम आपली रिकवरी करून मारेगांव वरून वरोरा कडे जात असताना गौराळा फाट्याजवळ उभ्या असलेल्या हायवा ट्रक मध्ये मागून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. प्राप्त माहितीनुसार.









