• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…… 🖊️….
. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…..
.. मोबाईल क्रमांक,9371530273. .. .

RelatedPosts

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम, केगांव,( वे ) येथील शाळेत ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. शिक्षण शिकण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते परंतु बस सेवा नसल्यामुळे यांची हय गय होत आहे याकरिता मनसेचे अन्यायाविरुद्ध लढा देण्याची कार्य सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. बऱ्याच ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत व विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी मनसेने पुढाकार घेऊन निवेदने देऊन आंदोलनाचे इशारे करून शासनासमोर विविध समस्या मांडल्या मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा इशारा नागरिकांनी व्यक्त केला आहे. राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हालचाली मुळे काही ठिकाणी या समस्या संपल्या असल्याचाही नागरिकांनी आपल्या शब्दा तून कथित केला आहे. देशाचे भविष्य म्हणून ओळखले जात असलेले विद्यार्थी आज असून प्रत्येक वेळी मनसे चा पुढाकार असल्याचेही नागरिकांनी व्यक्त करीत राजूभाऊ उंबरकर, तसेच इतर कार्यकर्त्यांची ही आभार मानले आहे. प्राप्त माहितीनुसार.

Previous Post

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

Next Post

आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

Related Posts

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग
महाराष्ट्र

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

August 13, 2026
1

12

25
महाराष्ट्र

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

August 13, 2026
0
तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

August 13, 2026
आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

August 13, 2026
विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In