• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“गुंज सामाजिक संस्था व पत्रकार कैलासराजे घरत यांचा अतिशय स्तुत्य समाजपयोगी उपक्रम….खारपाडा पंचक्रोशीतील पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप..!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
“गुंज सामाजिक संस्था व पत्रकार कैलासराजे घरत यांचा अतिशय स्तुत्य समाजपयोगी उपक्रम….खारपाडा पंचक्रोशीतील पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप..!
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण.

गुंज सामाजिक संस्था( दिल्ली) व महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत( संस्थापक-अध्यक्ष: युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन) यांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील खारपाडा गाव, खारपाडा नाका व खारपाडा भोईरपाडा पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 5 ते 7 जुलै 2026 रोजी झालेल्या महापुरात या ग्रामस्थांच्या घरांमध्ये 5 ते 6 फूट पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले होते. त्या नागरिकांना एक छोटी मदत म्हणून सामाजिक बांधिलकी जपत गुंज सामाजिक संस्था रायगड जिल्हा समन्वयक श्री आनंद खरे सर व पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे घरत यांनी या पूरग्रस्त गावात जाऊन पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि आज त्याची पूर्तता केली. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या सामाजिक भावनेतून हे सामाजिक कार्य गेली 28 वर्षे गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन करीत आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

त्यामध्ये प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत(पूरग्रस्त, दरडग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप),मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांगीण विकासासाठी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी भागात सामाजिक सहभागातून लोकसहभागातून “पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेतून” बंधारा बांधणे, सामाजिक वनीकरण, गावच्या पाणी पुरवठा पाणवठे निर्माण करणे, रस्ते, सहकार्यातून योजना कार्यान्वित करणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पेण तालुक्यातील खारपाडा पंचक्रोशीतील खारपाडा गाव, खारपाडा नाका व खारपाडा भोईरपाडा येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या बॅगच्या किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रुपेश एकनाथ देसले, सुरेंद्र धनाजी घरत, सौ.दिपा देविदास भोईर, राजेश रसाळ सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

खारपाडा गावातील दानशूर व्यक्तिमत्व श्री अनिल रामचंद्र घरत यांनी बॅग किट ठेण्यासाठी आपले घर उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार यावेळी युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करून गुंज सामाजिक संस्था अनेक समाजपयोगी उपक्रम राबवित असून आजचा उपक्रम त्याचाच एक भाग असून यापुढेही आपल्या सहकार्यातून या भागात सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील असेच सहकार्य यापुढेही लाभत राहो अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. खारपाडा पंचक्रोशीतील खारपाडा गाव, खारपाडा नाका व खारपाडा भोईरपाडा येथील सर्व नागरिकांकडून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सर्वांच्या सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला.

Tags: kailasraje.
Previous Post

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

Next Post

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In