• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in शिक्षण
0
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

एरंडोल येथे आमदार ॲड.अमोल पाटील यांच्या हस्ते नव्या ५ जिजाऊ बसगाड्यांचे लोकार्पण,

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

प्रतिनिधी :-
विवेक आर महाले
एरंडोल
August 14, 2026

एरंडोल विधानसभा मतदारसंघातील कणखर नेतृत्व तथा आमदार ॲड.अमोल चिमणराव पाटील यांनी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून एरंडोल आगारासाठी ५ जिजाऊ बसगाड्या मिळवण्यात यश मिळवले.सदर नवीन बसगाड्यांचे एरंडोल आगारात आगमन झाले असून आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा १३ ऑगस्ट २०२६ गुरुवारी उत्साहात पार पडला.याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा समन्वयक जगदीश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, उपजिल्हाप्रमुख मनीष पाटील, एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र जाधव, पारोळा शिवसेनेचे शहरप्रमुख तथा गटनेते अमृत चौधरी, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, माजी उपनगराध्यक्ष रूपेश महाजन, विद्यमान नगरसेवक अनिल महाजन,सुदाम राक्षे, मयुर महाजन, गोपाळ पाटील, महेश देवरे,बाळा पाटील, बबलू चौधरी,कुणाल महाजन,अतुल महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी केवळ बसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण न करता स्वतः बसचे स्टेअरींग हाती घेत बस चालवली.त्यामुळे बसस्थानकातील प्रवासी व उपस्थित मान्यवर आगाराचे कर्मचारी यांच्यात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या कृतीतून आमदारांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बांधिलकीची कृती अधोरेखित झाली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर मोराणकर यांनी केले.आभारप्रदर्शन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले.
” रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य यासोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे.एरंडोल आगाराला मिळालेल्या ५ नवीन जिजाऊ बसमुळे बससेवा सक्षम करण्यासाठी मोलाची भर पडणार आहे.” असे प्रतिपादन आमदार ॲड.अमोल पाटील यांनी यावेळी केले.

Tags: Vivekanand Mahale
Previous Post

“गुंज सामाजिक संस्था व पत्रकार कैलासराजे घरत यांचा अतिशय स्तुत्य समाजपयोगी उपक्रम….खारपाडा पंचक्रोशीतील पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप..!

Next Post

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Related Posts

महाराष्ट्र

26
शिक्षण

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

March 20, 2026
29
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 10, 2026
32
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

March 10, 2026
107
निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 9, 2026
204
Next Post

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In