• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्कूल बस सुरक्षेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी; कॅमेरे, फर्स्ट एड बॉक्ससह विविध सुविधांवर भर

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
स्कूल बस सुरक्षेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी; कॅमेरे, फर्स्ट एड बॉक्ससह विविध सुविधांवर भर
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

नवी मुंबई प्रतिनिधी – अमोल अभंग

RelatedPosts

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

नवी मुंबई – शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. फादर एंजल स्कूल, वाशी सेक्टर 6A येथे स्कूल कमिटीच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

RTO कडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार तसेच मा. CP कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नियमांनुसार आवश्यक त्या उपाययोजनांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरा, First Aid Box तसेच Complaint Box यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच स्कूल बस चालक व हेल्पर यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यातही आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात येतील, अशी माहिती स्कूल कमिटीच्या बैठकीत देण्यात आली.

सारथी महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
नवी मुंबई प्रतिनिधी – अमोल अभंग

Tags: amol abhang
Previous Post

युवा उद्योजक व पत्रकार ओमकार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

डॉ. संजय नागनाथ कलवले यांना ‘भारत रत्न नॅशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित

Related Posts

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा
महाराष्ट्र

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026
0
तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा
महाराष्ट्र

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

August 14, 2026
3
वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
महाराष्ट्र

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

August 14, 2026
3
पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!
महाराष्ट्र

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

August 14, 2026
3
डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..
महाराष्ट्र

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

August 14, 2026
1
📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
महाराष्ट्र

📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

August 14, 2026
7
Next Post

डॉ. संजय नागनाथ कलवले यांना ‘भारत रत्न नॅशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित

ताज्या बातम्या

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In