• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. संजय नागनाथ कलवले यांना ‘भारत रत्न नॅशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

जळकोट, जि. लातूर : प्रतिनिधी निधी

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

जळकोट येथील प्रसिद्ध प्राणीमित्र, पत्रकार आणि समाजसेवक डॉ. संजय नागनाथ कलवले यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना जिगरण फाउंडेशनतर्फे ‘भारत रत्न नॅशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

प्राणीसेवा, पत्रकारिता, समाजकार्य आणि मानव विकासाच्या क्षेत्रात डॉ. कलवले यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. प्राण्यांची निःस्वार्थ सेवा, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर केलेले जनप्रबोधन तसेच मानवी हक्क आणि सामाजिक कल्याणासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

मूळचे जळकोट येथील रहिवासी असलेल्या डॉ. संजय कलवले यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत जिगरण फाउंडेशनचे संचालक आशुतोष सिंग आणि संस्थापक अध्यक्ष इत्यादी आकरा सार्टू यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. संजय कलवले हे महाराष्ट्रातील परिचित प्राणीमित्र, पत्रकार व समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पुरस्कारामुळे भविष्यात सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळाली असल्याची प्रतिक्रिया डॉ. संजय कलवले यांनी व्यक्त केली.

Previous Post

स्कूल बस सुरक्षेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी; कॅमेरे, फर्स्ट एड बॉक्ससह विविध सुविधांवर भर

Next Post

झरेबांबर येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; जीवितहानी टळली तरी धोका कायम, ग्रामस्थांमधून तीव्र संताप

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
6
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
1
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
25
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
झरेबांबर येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; जीवितहानी टळली तरी धोका कायम, ग्रामस्थांमधून तीव्र संताप

झरेबांबर येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; जीवितहानी टळली तरी धोका कायम, ग्रामस्थांमधून तीव्र संताप

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In