• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

जातेगाव प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील कृषी मित्र त्रिंबक (बाबु) कोकाट यांचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि सर यांच्या हस्ते केव्हीके खामगाव येथे कृषी गौरव पुरस्कारनी सन्मानित करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र,खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथे १० वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक पार पडली या वेळी व्यासपीठावर
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, अटारी, पुणे येथील मुख्य शास्त्रज्ञ (डॉ.शाकिर अली यांची आँनलाईन उपस्थिती होती)

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,बीड श्री.सुभाष साळवे, कृषि विद्यावेत्ता प्रा.अरुण गुट्टे, कृषि विज्ञान केंद्र,छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दीप्ती पाटगावकर तसेच केव्हीके खामगाव चे कार्यक्रम समन्वयक डॉ.हनुमान गरुड यांची प्रमुख उपस्थिती होती.कृषिमित्र बाबु कोकाट यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२३ मिळाला तसेच कोकाट यांच्या कृषी विस्तार क्षेत्रातील योगदानाबद्दल कृषि विज्ञान केंद्र,खामगाव चे ब्रँड अँबेसेडर शेतकरीमित्र म्हणून कोकाट यांनी कृषी विस्तार क्षेत्रात मागील काही वर्षांपासून केलेल्या कामाबद्दल
कृषि विज्ञान केंद्र,खामगाव यांच्या माध्यमातून कोकाट यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि सर यांच्या हस्ते कृषी गौरव पुरस्कारनी सन्मानित करण्यात आले.या वेळी उपस्थित उपविभागीय कृषि अधिकारी, माजलगाव श्रीमती श्रद्धा भवारी, तालुका कृषि अधिकारी, गेवराई श्री.सचिन गिरी,मंडळ कृषि अधिकारी, गेवराई श्री.सतीश केसभट, समितीचे सदस्य शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, उद्यानपंडित श्री. राजेंद्र आतकरे, श्री रवी दाभाडे, श्री.पठाडे सर बोरकर सर,शिवनाथ फुलझळके धान फाउंडेशन, कोरोमंडल, माविम बीडचे प्रतिनिधी श्री जाधव तसेच कृषी विज्ञान केंद्र खामगाव चे डॉ.भैयासाहेब गायकवाड डॉ.तुकेश सूरपाम प्रा.किशोर जगताप डॉ. गणेश मंडलिक श्री.गजेंद्र आढावे, श्री.दीपक इंगळे, श्री.दत्तप्रसाद वीर, श्री. सुधाकर काटे, श्री. विजयकुमार चांदणे आणि श्रीमती शोभा मार्गे व
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शेवटी बाबु कोकाट यांनी त्यांना सहकार्य करणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री साळवे साहेब कृषी विज्ञान केंद्र हे कार्यक्रम समन्वयक वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री.हनुमान गरुड सर, गेवराई तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी सर,डॉ सुरपाम सर व शेतकरी बंधू यांचे आभार मानले..

Tags: Samadhan Samrat
Previous Post

विकासकामांच्या निधीच्या चौकशीची मागणी”

Next Post

श्रीरामपूरमध्ये माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापनावर भर

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

श्रीरामपूरमध्ये माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापनावर भर

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In