• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरमध्ये माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापनावर भर

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : जमीनीतील सेंद्रीय कर्ब कमी झाला असून माती ताकदवान बनविण्यासाठी मातीचे परीक्षण करून योग्य प्रमाणात खतांचे नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल व मातीचे आरोग्य सुधारेल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ञ डॉ. भीमराव कांबळे यांनी व्यक्त केला.

RelatedPosts

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय समन्वित माती परीक्षण पीक प्रतिसाद संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान विभाग आणि बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रम बेलापूर येथे संपन्न झाला.

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले, बाजार समिती माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवे, जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, चंद्रकांत नवले, पत्रकार देविदास देसाई, प्रदीप आहेर, सुहास शेलार, रावसाहेब अमोलिक, पोपट पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ प्रसारीत ‘ फुले मायक्रोग्रेड -२ ‘ (द्रवरूप सुक्ष्म अन्नद्रव्य), ‘ फुले बायोमिक्स ‘ (जीवाणू संवर्धन) आणि कृषी दर्शनीसह कृषी निविष्ठांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. क्रांती पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजयकुमार पाटील यांनी पिकांना योग्य खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शुभांगी कदम यांनी माती परीक्षण कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. बेलापूर ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षणासाठी पाठवली जाणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी पौर्णिमा गाडे व कृषी सहाय्यक ज्योती वाडकर यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान

Next Post

श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा
महाराष्ट्र

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026
0
तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा
महाराष्ट्र

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

August 14, 2026
3
वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
महाराष्ट्र

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

August 14, 2026
3
पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!
महाराष्ट्र

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

August 14, 2026
3
डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..
महाराष्ट्र

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

August 14, 2026
1
📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
महाराष्ट्र

📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

August 14, 2026
7
Next Post
श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In