• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विकासकामांच्या निधीच्या चौकशीची मागणी”

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
विकासकामांच्या निधीच्या चौकशीची मागणी”
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

गेवराई, (वा.) तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाच्या विविध योजनांमधून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांची सखोल चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ किशोर अशोक ठोसर यांनी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ग्रामसेवकाची बदली करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गेवराईचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ३ जून २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सिंदखेड ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजनांतर्गत विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून करण्यात आलेल्या

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित विकासकामांबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गावातील पांदण रस्ता, १५ वा वित्त आयोग तसेच इतर योजनांमधून प्राप्त

किशोर ठोसर यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन

अर्जदाराने माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित कार्यालयाकडे अर्ज करून गावातील पांदण रस्त्यासह इतर विकासकामांसाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाची माहिती मागितल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी असलेली संबंधित कागदपत्रे आणि खर्चाशी संबंधित नोंदी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणी करूनही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निधीतून विविध विकासकामे करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कामांसाठी किती निधी प्राप्त झाला, त्यापैकी किती खर्च करण्यात आला, कोणती कामे प्रत्यक्षात झाली आणि त्यांची गुणवत्ता कशी आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली

आहे. निवेदनानुसार, अर्जदाराने संबंधित ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांकडून अनेकदा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकासकामांबाबत ग्रामसेवकांकडून लेखी अथवा तोंडी समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Previous Post

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते माहूरगड येथे पाच ‘जिजाऊ’ बसचे लोकार्पण

Next Post

बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
18
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान

बाबु कोकाट यांचा कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते सन्मान

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In