• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
श्रीरामपूरात उबाठा शिवसेनेकडून आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास उबाठा शिवसेनेच्या वतीनेदेखील पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जेष्ठ नेते अशोक थोरे, उपजिल्हाप्रमुख निखिल पवार, तालुकाप्रमुख लखन भगत, शहरप्रमुख सुरेश थोरे, समीर शेख, तालुका संघटक किशोर ढोकचौळे, संदीप जगधने, रमेश घुले, मोहिते, कैलास पुजारी, नितीन शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करून समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी कार्य करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला.

RelatedPosts

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

Previous Post

श्रीरामपूरमध्ये माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापनावर भर

Next Post

श्रीरामपूर येथे ‌हरियाली मंचातर्फे बेलपत्राच्या रोपांचे वाटप

Related Posts

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा
महाराष्ट्र

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026
0
तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा
महाराष्ट्र

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

August 14, 2026
3
वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
महाराष्ट्र

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

August 14, 2026
3
पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!
महाराष्ट्र

पावसाच्या सरींतही पनवेल मध्ये तिरंगा पदयात्रेचा जल्लोष!

August 14, 2026
3
डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..
महाराष्ट्र

डिजिटल काळात ही शेतकऱ्यांना सातबारा साठी मारावे लागत वारंवार चक्र..

August 14, 2026
1
📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
महाराष्ट्र

📰 महान गावात आदिवासी मिरवणुकीदरम्यान वाद; PSIसह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

August 14, 2026
7
Next Post
श्रीरामपूर येथे ‌हरियाली मंचातर्फे बेलपत्राच्या रोपांचे वाटप

श्रीरामपूर येथे ‌हरियाली मंचातर्फे बेलपत्राच्या रोपांचे वाटप

ताज्या बातम्या

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In