• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भरधाव अल्टो कारची दुचाकीला धडक महिलेचा मृत्यू तर एकजन गंभीर जखमी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

खंडाळा तालुका प्रतिनिधी:- संतोष मुसळे

RelatedPosts

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरी तालुका खंडाळा आदिनाथ हॉटेलच्या जवळ दिनांक 13 रोजी दुपारी अडीच च्या सुमारास एका भरदाव अल्टो कारणे उभ्या असलेल्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात नंदा राजाराम येळे राहणार येळेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दादा राजाराम येळे हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताने येळेवाडी गावात शोककळा पसरली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालक दादा राजाराम येळे यांनी हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी रोडच्या डाव्या साईटला लावून थांबले होते यावेळी बोरी कडून लोणंद कडे जाणाऱ्या अल्टो कार क्रमांक एम एच 12 डी इ 6262 कार चालक साहिल सचिन कांबळे राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा याने अतिशय भरधाव पणे कार चालवत मोठा अपघात घडवून आणला आहे.

याप्रकरणी आप्पासो किसन धायगुडे व 49 राहणार बोरी यांच्या फिर्यादीवरून या अपघाताची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आले आहे
या अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली व चालकाविरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्या बाबत चा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सोनवलकर करत आहेत.

Previous Post

काळ्या बाजाराचा धान्यसाठा पोलिसाच्या ताब्यात

Next Post

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Blog

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
1
Blog

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026
2
वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 14, 2026
2
Blog

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

August 14, 2026
4
डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
Blog

डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

August 14, 2026
8
Blog

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास तुर्तास स्थगिती:

August 14, 2026
4
Next Post
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

August 14, 2026

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In