• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

RelatedPosts

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

पुरंदर ::प्रतिनिधी
डॉ. विनायक गायकवाड

पुरंदर ::सासवड येथील ‘पुरंदर क्रिकेट अॅकेडमी’चा अष्टपैलू क्रिकेटपटू राजवीर रवी फडतरे याची ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’तर्फे आयोजित अंडर-१४ स्पर्धेसाठी ‘साई क्रिकेट क्लब’च्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेतील सामने लवकरच खेळविण्यात येणार असून, त्यामध्ये राजवीर ‘साई क्रिकेट क्लब’च्या अंडर-१४ संघातून खेळणार आहे. ही निवड चाचणी दि. २ ऑगस्ट रोजी साई स्पोर्ट्स टर्फ, बर्ड व्हॅली रोड, पिंपळे सौदागर-पुणे येथे पार पडली. या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून जवळपास ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

अवघ्या नऊ वर्षांच्या राजवीरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ९४ सामने खेळत २३७ धावा आणि ७५ बळी अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. लहान वयातच सातत्यपूर्ण आणि प्रभावी अष्टपैलू कामगिरीमुळे तो ‘आश्वासक क्रिकेटपटू’ म्हणून ओळख निर्माण करत आहे.

राजवीरच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि ‘पुरंदर क्रिकेट अॅकेडमी’चे मुख्य प्रशिक्षक राजेश साळुंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, ‘पुरंदर क्रिकेट अॅकेडमी’चे संस्थापक, माजी आ. संजय जगताप यांचे सातत्यपूर्ण सहकार्य, प्रोत्साहन आणि

खेळाडूंना उपलब्ध करून

दिलेल्या उत्तम क्रीडा सुविधा

यांचाही यशात मोठा वाटा आहे.
राजवीर बोपगांव येथील नवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दीपक शेठ फडतरे यांचा नातू आहे. बोपगांव ग्रामस्थ व सर्व संघटनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती

Next Post

धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

Related Posts

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश
महाराष्ट्र

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
19
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
महाराष्ट्र

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

August 14, 2026
22
राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत
महाराष्ट्र

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

August 14, 2026
10
🎙️ दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास; ‘बालजगत’मधून उलगडणार यशाची कहाणी

1
धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न
महाराष्ट्र

धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

August 14, 2026
1
पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती
महाराष्ट्र

पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती

August 14, 2026
2
Next Post
धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

August 14, 2026
राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In