• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उल्हासनगर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
उल्हासनगर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

उल्हासनगर : प्रतिनिधी

RelatedPosts

कृषी बंधारे दुरुस्त करणे व तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याची मागणी

टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

उल्हासनगर शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास समाजबांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाला स्थानिक आमदार सौ. सुलभाताई गायकवाड तसेच स्थानिक नगरसेविका सौ. प्रणाली विजय जोशी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याला अभिवादन करण्यात आले. समाजातील एकोपा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम उत्साहात पार पडण्यासाठी शिंपी समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: Vinod Jagtap
Previous Post

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

शासकीय,शाळा असो वा निमशासकीय विद्यार्थींना गणवेश मोफत मिळावा शासना कडुन.!

Related Posts

कृषी बंधारे दुरुस्त करणे व तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याची मागणी
महाराष्ट्र

कृषी बंधारे दुरुस्त करणे व तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याची मागणी

August 14, 2026
1
टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…
महाराष्ट्र

टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…

August 14, 2026
19
विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश
महाराष्ट्र

विरकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

August 14, 2026
28
दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
महाराष्ट्र

दापोली तालुक्याचा मान उंचावला! पद्मश्री भिकू रामजी इदाते TISSच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

August 14, 2026
34
राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत
महाराष्ट्र

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीच्या पोलिसिंगची दखल; एसपी नितीन बगाटे ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत

August 14, 2026
14
🎙️ दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास; ‘बालजगत’मधून उलगडणार यशाची कहाणी
महाराष्ट्र

🎙️ दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास; ‘बालजगत’मधून उलगडणार यशाची कहाणी

August 14, 2026
1
Next Post
शासकीय,शाळा असो वा निमशासकीय विद्यार्थींना गणवेश मोफत मिळावा शासना कडुन.!

शासकीय,शाळा असो वा निमशासकीय विद्यार्थींना गणवेश मोफत मिळावा शासना कडुन.!

ताज्या बातम्या

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
कृषी बंधारे दुरुस्त करणे व तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याची मागणी

कृषी बंधारे दुरुस्त करणे व तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याची मागणी

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In