• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
SHARES
132
VIEWS
Ad 1

जालना : नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तसेच वेतन न मिळाल्याने काम बंद करण्याचा इशारा कामगार संघटनेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार, रूद्र एजन्सी यांच्या कडे एप्रिल महिन्याचे वेतन तीन महिने होऊनही अद्याप पेमेंट केलेले नाही. तसेच
महावितरणच्या कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार, १ मे पासून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून नवीन एजन्सीला जिल्ह्यातील बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे पेमेंट मे, जून, व जुलै महिन्याचे पेमेंट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पत्र देऊन दोन महिने पूर्ण होऊनही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज यंत्रणेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. कामगाराला अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित करत, तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित एजन्सीमार्फत थकीत वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, थकीत वेतन अदा न झाल्यास आणि निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दिनांक १० जुलैपासून सर्व बाह्यस्त्रोत यंत्रचालक बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देऊनही आणखी कोणतीही ठाम भूमिका महावितरण कंपनीने घेतली नाही. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
व नविन निविदा (टेंडर) चालू करून उर्वरित मे ते जुलै पर्यंतचे पेमेंट लवकरात लवकर मार्गी लावावे.

परतूर तालुका प्रतिनिधी,
आकाश साळवे

Previous Post

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

Next Post

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
1
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
6
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
17
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In