• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शहादा,दि.15(का.प्र.)
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीड बॉल निर्मिती कार्यशाळा अतिशय उत्साहात पार पडली.
पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल, क्रीडा संचालक प्रा. डॉ. अरविंद कांबळे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. महेश जगताप, प्रा. डॉ. सुनील पाठक, प्रा. विजया पाटील, प्रा. निलेश आठवले, प्रा. डॉ. गोपाळ गवई, प्रा. डॉ. जितेंद्र माळी तसेच कार्यकारी अधीक्षक गोपाळ सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण जगात सध्या ग्लोबल वॉर्मिंगची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या समस्येवर मात करायची असेल तर युवा शक्तीने एकत्रित येत सीड बॉल, वृक्षारोपण तसेच वृक्षतोडीचे दुष्परिणाम समाजात सांगून समाजाला वृक्षारोपणासाठी प्रेरित करायला हवे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी केले.कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक हजार पेक्षा अधिक सीड बॉलची निर्मिती केली असून हे सीड बॉल शहादा तालुक्यात व सातपुडा पर्वत रांगेतील विविध भागात टाकण्यात येणार आहेत.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील,संचालक मयूरभाई पाटील यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अरविंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश जगताप यांनी केले व आभार प्रा. जितेंद्र माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. यामिनी पाटील, प्रा. प्रियंका पाटील, संजय विसावे, दिलवर ठाकरे, राहुल बागले आदींनी काम पाहिले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष; भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले.

Next Post

शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In