• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोहयाचे भूमीपुत्र डीवायएसपी गजानन भातलवंडेयांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” प्राप्त ✅🇮🇳

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
लोहयाचे भूमीपुत्र डीवायएसपी गजानन भातलवंडेयांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” प्राप्त ✅🇮🇳
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

लोहा दि. १६ ऑगस्ट २०२६
(प्रतिनिधी – हणमंत पांचाळ)

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

लोह्याचे भूमिपुत्र उदगीर येथील पोलीस उपअधिक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना राज्यसरकारचे “अतिविशिष्ट सेवा पदक २०२६” विशेष गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते लातूर येथे स्वातंत्र्य दिनी गौरविण्यात आले आहे. त्यांना यापूर्वी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या भूमीपुत्रांच्या सन्मानात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. वडील लक्ष्मीकांत
आई शांताबाई पत्नी सुषमा भातलवंडे यांचे या यशात मोठे योगदान आहे.

लोह्याचे भूमीपूत्र राज्याचे सेवानिवृत कृषी व सहकार आयुक्त कृष्णा लव्हेकर,( आय ए एस ) सेवानिवृत विशेष पोलीस महानिरिक्षक मेहरबान राठोड(आय.पी.एस. ) हे प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या भूमीचा लौकिक राज्यात वाढविला. सध्या मेहरबान राठोड याचे चिरंजीव डॉ. विनयकुमार राठोड (आयपीएस) हे ठाणे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत .
या अधिकाऱ्याच्या पंगतीत भूमिपूत्र गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांचा समावेश होतो. पोलीस दलात शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गजानन भातलवंडे यांची अतिशय चांगली कामगिरी आहे

बी.एस्सी. अँग्री पद‌वीधर असलेले गजानन भातलवंडे पीएसआय म्हणून पोलीस दलात १९९३ मध्ये भंडारा जिल्ह्यात पहिली पोस्टिंग झाली.
गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यात त्यांनी सेवा बजवली आहे. नांदेड येथे काही काळ पीआरओ होते. सध्या उदगीर येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत.

त्यांना भंडारा येथे १९९७ मध्ये मध्ये विशिष्ट पोलीस सेवा पदक, त्यानंतर २००९ मध्ये मध्ये आंतरिक सुरक्षा पद‌क २००२ मध्ये राष्ट्रपती पदक तर यावर्षी म्हणजे २०२६ मध्ये अतिविशिष्ट सेवा पद‌क जाहीर झाले आहे शिवाय अन्य दोन पदकाने त्यांना गौरविण्यात आले होते दि. १५ आँगस्ट रोजी त्यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

लोह्याचे भातलवंडे हे उच्च विद्याविभूषित कुटुंब आहे.
कुटुंबातील तिघेही भाऊ परभणी कृषी विद्यापीमतून पद‌व्युतर झाले आहेत. पांडूरंग भातलवंडे विमा अधिकारी तर मनोज भातलवंडे हे परभणी जिल्हा वेतनपथक अधिक्षक आहेत बहिणी – भाचे मोठ्या पदावर आहे. यांची मुले-मुली सुध्दा इंजिनिअर, आयआयटी मध्ये शिकत आहेत. नांदेड येथील प्रसिद्ध नेत्र रोज तज्ज्ञ डॉ. विशाल कुळकर्णी त्याचा भाचा आहे .
या यशाबद्दल शहरातील सर्व मान्यवर स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Previous Post

जळकोट शहरात देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगले वातावरण; विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेने वेधले लक्ष

Next Post

श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In