• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आर.वाय.पी. कला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
आर.वाय.पी. कला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

विहामांडवा : येथील आर. वात. पी. कला महाविद्यालयात ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय ध्वज संहितेनुसार प्राचार्य डॉ सुधाकर गीरे यांचे हस्ते ध्वजारोहण सोहळा सकाळी ठीक ७.३५ वा.संपन्न झाला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य ठेवून प्रबोधनपर कार्यक्रमाची सुरूवात संस्थेच्या प्रमुख मा. सलमा सय्यद जाकेर यांच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पर संदेशाने झाली. महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख प्रा.दत्ता साबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि देशभक्ती’ या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

तसेच मराठी विभागप्रमुख व करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ.संजय शिंदे यांनी इतिहास विसरून चालणार नाही परंतू भविष्याच्या दृष्टीने युवकांना एका दृढ निश्चयाने संकल्प करण्याची गरज आहे. असे आवाहन केले. तत्पूर्वी हिंदी व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत जोगदंड यांनी नशा मुक्त विचारांची शपथ दिली व व्यसनाच्या वाईट सवयी पासून दूर रहावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर गीरे यांनी अध्यक्षीय समारोपात आपला इतिहास भविष्य या दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते जतन करावे आणि विकसित भारताचे स्वप्नात युवकांवर जास्त जबाबदारी आहे. असे सांगून ९ ते १७ आगस्ट ‘ हर घर तिरंगा अभियान ‘ सुरू असून तो देशभक्तीचा उर्जास्त्रोत आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. डॉ. अजय बढे, दिनेश ससाणे, फेरोज सय्यद, शरीफ शेख, ओम नवपुते,फारूख शेख, आदी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विकास बेळगे व आभार श्री गणेश करंगळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी करिअर संसदेच्या पदाधिकारी म्हणून कु. वैष्णवी गाभूड आणि आपले मनोगत व्यक्त केले. तर परवेज शेख, रूषिकेश सोहळे, आकाश पवार, संदीप पालवे या सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post

शिवनेरी गृहनिर्माण संस्था संचालित प्रधानमंत्री आवास योजना, आकुर्डी प्रकल्पामध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. 🇮🇳

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
9
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
शिवनेरी गृहनिर्माण संस्था संचालित प्रधानमंत्री आवास योजना, आकुर्डी प्रकल्पामध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. 🇮🇳

शिवनेरी गृहनिर्माण संस्था संचालित प्रधानमंत्री आवास योजना, आकुर्डी प्रकल्पामध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. 🇮🇳

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In