• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषणास सुरवात..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण  उपोषणास सुरवात..
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-
विवेक आर महाले
एरंडोल

आडगाव ता. एरंडोल येथील ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात सामजिक कार्यकते श्रो. धनराज नवल अहिरे आणि ग्रा.प. सदस्या सौ.वैशाली धनराज अहिरे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी ग्रामपंयतीतील विविध कामांमध्ये कथित अनियमितता, निकृष्ठ दर्जाची विकासकामे, पाणीपुरवठा योजनेतील प्रश्र तसेच अर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा विवीध मागण्या त्यांनी जिल्हा परीषद समोर शुक्रवार दि.१४ ऑगस्टपासून आमरण उपोषण पुकारले आहे.

RelatedPosts

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

आडगाव गा.प हददीतील केंद्रा जवळील विहरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई करून त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करूण संबंधीतांची जबाबदारी निश्चीत करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 3.75 कोटी रुपये खर्च करूनही गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या योजनेच्या कामाची संपूर्ण चौकशी करून निधीचा विनियोग कामाची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची स्थिती तपासावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या रकमे संदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत वसुली झालेली रक्कम नियमानुसार बँकेत जमा झाली आहे का त्याची तपासणी करून आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गावातील विविध विकास कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची गुणवत्ता तपासावी आणि दोष आढळल्यास संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच ग्रामपंचायत येथील कथित ई टेंडर घोटाळ्याची ही चौकशी करून त्यामध्ये अनियमत्तता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर यांनी केली आहे.

याशिवाय 14 वा वित्त आयोग तसेच अन्य निधीतून करण्यात आलेल्या कामांंबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत प्रत्यक्ष काम न करता दोन वेळा पैसे काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून भोकर अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामातही आर्थिक अनियमत्तता झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे या सर्व बाबींची कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे
उपोषण कर्त्यांनी यापूर्वी विविध तारखांना प्रशासनाकडे तक्रारी व निवेदन देऊनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे संबंधित प्रकरणांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांची ही चौकशी करून कारवाई करावी तसेच प्रलंबित मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा.
या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी आणि गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी भूमिका श्री धनराज अहिरे व सौ.वैशाली अहिरे यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे याप्रसंगी नामदेव पाटील, विश्वास पाटील, महादू माळी, देविदास पवार, अनिल पाटील, गुलाब माळी, नामदेव पाटील, संतोष कोळी, रवींद्र पाटील,
देविदास पाटील आदी उपस्थित आहेत.

Previous Post

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

Next Post

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

Related Posts

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश
Blog

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
0
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
Blog

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
4
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन
Blog

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026
1
Blog

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

August 16, 2026
0
परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.
Blog

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

August 16, 2026
4
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
34
Next Post
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In