• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

५०० व्या नवीकरण अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत ३६ शिक्षकांमधून मिळवले अव्वल स्थान

अमळनेर : प्रतिनिधी

येथील कै. बापू खुशाल पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गडखांब (ता. अमळनेर) येथील उपशिक्षक चेतन किसन जाधव यांनी केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद केंद्राच्या वतीने आयोजित ५०० व्या नवीकरण अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे तालुका तसेच शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

RelatedPosts

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद केंद्र (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने १० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हिंदी शिक्षकांसाठी विशेष नवीकरण अभ्यासक्रम (Refresher Course) आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून एकूण ३६ हिंदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणादरम्यान घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत चेतन किसन जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहभागी ३६ शिक्षकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना अधिकृत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

चेतन जाधव यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मनिष किसन जाधव व परिवार, अमळनेर, तसेच मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या यशामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Previous Post

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

Next Post

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

Related Posts

ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
0
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
33
ताज्या घडामोडी

विकास विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

सासवणे एसटी बससेवेसाठी ‘सारथी महाराष्ट्राचा’च्या बातमीला यश

August 23, 2026
70
Next Post

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

ताज्या बातम्या

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In