• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी राजा ग्रुपची कृषीमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
शेतकरी राजा ग्रुपची कृषीमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत मागणी
0
SHARES
38
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा, १००% पिक विमा मंजूर करा

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

प्रदीप ताजने
पातूर प्रतिनिधी |
२४ जून २०२६
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पातूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा मंजूर करावा व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी श्री. शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुका यांच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे विनंती अर्ज आज तहसीलदार, पातूर यांच्यामार्फत मा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी पातूर तालुक्यातील पिके सुकत आहेत व काही ठिकाणी पिके वाळलेली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी पिक विमा कंपनीला कळवू शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये सर्व्हे करून शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करावी.

गेल्या काही दिवसात सोयाबीन व पावसाळी पिकांची गळती होत असून संपूर्ण पिकांचे नुकसान होत आहे. आज रोजी शेतकऱ्यांनी शेतीसाठी बि-बियाणे, खत व महागड्या औषधी फवारणी देऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी हा संकटात सापडलेला असून तो चिंतेने व्याकूळ झालेला आहे. शेतकरी हा आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी मा. महोदयांनी पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा मंजूर करून व कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही तात्काळ देण्यात यावी अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.

Ad 1
Previous Post

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश; टेंभुर्णी–अकलूज एसटी बससेवा सुरू

Next Post

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश; टेंभुर्णी–अकलूज एसटी बससेवा सुरू

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश; टेंभुर्णी–अकलूज एसटी बससेवा सुरू

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In