• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश; टेंभुर्णी–अकलूज एसटी बससेवा सुरू

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश; टेंभुर्णी–अकलूज एसटी बससेवा सुरू
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

टेंभुर्णी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश आले असून, आजपासून टेंभुर्णी बसस्थानकातून टेंभुर्णी–अकलूज नवीन एसटी बससेवेची पहिली फेरी सुरू करण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या बससेवेचे टाकळी येथे राष्ट्रीय समाज पक्ष व टाकळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे पूजन करून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बसचे चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीची तातडीने दखल घेऊन बससेवा सुरू केल्याबद्दल टेंभुर्णी बसस्थानकाच्या व्यवस्थापकांचे आभार मानण्यात आले.

ही बससेवा टेंभुर्णी, आढेगाव, वडोली, चांदज, टाकळी (टे), गार अकोले, बावडा मार्गे अकलूज अशी राहणार आहे. या बससेवेमुळे परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अकलूज व मार्गावरील गावांमध्ये ये-जा करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी बसपूजन कार्यक्रमास राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आजीनाथ गोफणे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नगरे, युवक जिल्हाध्यक्ष दत्ता काळे, माढा तालुकाध्यक्ष हनुमंत खांडेकर, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि टाकळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश; नवीन एसटी बससेवेमुळे परिसरातील दळणवळणाला मिळणार नवी गती!

Ad 1
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये दोन नंबर धंद्यांचा सुळसुळाट! दोन बड्या नेत्यांच्या वादात जनता बेजार;

Next Post

शेतकरी राजा ग्रुपची कृषीमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत मागणी

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
शेतकरी राजा ग्रुपची कृषीमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत मागणी

शेतकरी राजा ग्रुपची कृषीमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In