• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

रांजणगाव गणपती कारेगाव जिल्हा परिषद गटातील गुणवंतांचा सन्मान सोहळा रांजणगाव गणपती, कारेगाव जिल्हा परिषद गटातील इयत्ता चौथी सातवी पाचवी आठवी जिल्हा व राज्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सन 2026 सन्मान सोहळा नुकताच रांजणगाव गणपती येथील माजी आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समिती येथे संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या यशाच्या गौरव व शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान ही या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व स्वागत गीताने करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव गणपती येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष संभाजी आप्पा गवारे , श्री शेखर दादा पाचुंदकर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कुमार कदम रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पो . निरीक्षक अधिकारी ,श्री महेश डोके गटविकास अधिकारी पं . स .शिरूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला . सौ स्वातीताई पाचुंदकर पाटील अध्यक्ष महागणपती देवस्थान ट्रस्ट व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांनी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले .

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ व प्रमाण पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . पिंपळे खालसा येथील नासा या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला . तसेच नवोदय विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोने सांगवी येथील शाळेने पर्यावरण क्षेत्रात आयटीसी कंपनीने राबवलेल्या उपक्रमात प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला . विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले व असे उपक्रम कायम चालू ठेवावे . यावेळी निर्मल ग्राम रांजणगाव गणपती येथील विद्यमान सरपंच सुवर्णाताई वायदंडे, उद्योजक दत्ताशेठ पाचुंदकर पाटील , दौंडकर स्मारक समितीचे विठ्ठल वाघ आयडीसी कंपनीचे निलेश जाधव , देवस्थान ट्रस्टचे ओंकार देव मुख्य विश्वस्त , संदीप दौंडकर उपाध्यक्ष , तुषार दौंडकर सचिव देवस्थान ट्रस्ट , विजय काका देव खजिनदार , तानाजी पाटील केंद्रप्रमुख रांजणगाव यांच्यासह गटातील सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते . रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील 170 विद्यार्थ्यांचा सन्मान व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला यामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळाले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजयकुमार वाळके सर व दीपक सरोदे सर यांनी केले .

Ad 1
Previous Post

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

Next Post

प्रभाग क्रमांक १ मध्ये मोकाट डुकरांचा उच्छाद; नागरिक त्रस्त, पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
7
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
5
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
27
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

प्रभाग क्रमांक १ मध्ये मोकाट डुकरांचा उच्छाद; नागरिक त्रस्त, पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In