• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बी.डी.पाटील रस्त्याची दैना! लोणखेडा बायपास जोडणाऱ्या मार्गावर वाहने रुतताहेत चिखलात; निकृष्ट कामाची चौकशी होणार का?

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
बी.डी.पाटील रस्त्याची दैना! लोणखेडा बायपास जोडणाऱ्या मार्गावर वाहने रुतताहेत चिखलात; निकृष्ट कामाची चौकशी होणार का?
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

​
शहरातील मिशन स्कूल समोरून निघणारा आणि लोणखेडा बायपासला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा बी. डी. पाटील रस्ता सध्या वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. जड आणि मोठ्या वाहतुकीसाठी पर्यायी व सोयीस्कर मार्ग म्हणून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम होऊन अवघे सुमारे १२ महिनेही पूर्ण झालेले नाहीत; तरीही रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

नुकतीच या मार्गावरून जाणारी विटांची एक ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यावरील खोल खड्ड्यात आणि निसरड्या मातीत एका बाजूला कलंडली. सुदैवाने ट्रॉली पूर्ण उलटली नाही, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विटांचा ढीग कोसळला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवून मदतकार्य केल्याने जीवितहानी टळली असली, तरी अशा बिकट रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
​तसेच रस्ता तयार करताना पाणी वाहून जाण्यासाठी बाजूला गटारीकरिता खोदकाम करण्यात आले होते. मात्र ठेकेदार आणि संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे काम पुढे झालेच नाही. सध्या या खोदलेल्या चारींमध्ये माती आणि कचरा साचून ते न खोदल्यासारखे सपाट झाले आहे. पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून रस्त्याची माती उखडून गेली आहे. ​वर्षभरातच रस्ता उखडला, मग या निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार कोण?

​कोट्यवधींचा निधी खर्च करूनही सामान्य नागरिक आणि वाहनचालकांना चिखल तुडवत का जावे लागत आहे?
​संबंधित ठेकेदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार?
​मिशन स्कूल परिसर आणि बायपासला जोडणारा हा मार्ग रोजच्या शेकडो नागरिकांच्या आणि अवजड वाहनांच्या वापराचा आहे. प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करून अर्धवट गटारीचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त वाहनचालक व नागरिकांनी दिला आहे.

Ad 1
Previous Post

भूम शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

Next Post

कळमेश्वर विद्यालय पिंपळगाव येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त घेण्यात आली कबड्डी स्पर्धा

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
कळमेश्वर विद्यालय पिंपळगाव येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त घेण्यात आली कबड्डी स्पर्धा

कळमेश्वर विद्यालय पिंपळगाव येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त घेण्यात आली कबड्डी स्पर्धा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In