• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा नदीच्या पुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
71
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

कळंब : कळंब येथील वर्धा मार्गावरील गलमगाव शिवारात वर्धा नदीच्या पुलाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाचे वय अंदाजे ४० ते ५० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर ‘कविता’ असे नाव गोंदवलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या खुणेच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेह आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Ad 1
Previous Post

पावसाअभावी सोयाबीन,तूर, उडीद,मूग, मका पिकांना फटका ; शेतकरी चिंतेत

Next Post

“उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदाने भरलेल्या नव्या प्रवासासाठी सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

Related Posts

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती
Blog

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

November 29, 2026
8
मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी
Blog

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

November 29, 2026
37
माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
Blog

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

November 29, 2026
7
करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी
Blog

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

November 28, 2026
13
Auto Draft
Blog

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

November 28, 2026
17
पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी
Blog

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

November 28, 2026
26
Next Post
“उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदाने भरलेल्या नव्या प्रवासासाठी सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

"उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदाने भरलेल्या नव्या प्रवासासाठी सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"

ताज्या बातम्या

पिंपळदरीत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

पिंपळदरीत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

November 29, 2026
भिवंडीतील खजुराच्या पाकिटात किडे आढळल्याची ग्राहकाची तक्रार

भिवंडीतील खजुराच्या पाकिटात किडे आढळल्याची ग्राहकाची तक्रार

November 29, 2026
केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In