• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाअभावी सोयाबीन,तूर, उडीद,मूग, मका पिकांना फटका ; शेतकरी चिंतेत

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
पावसाअभावी सोयाबीन,तूर, उडीद,मूग, मका पिकांना फटका ; शेतकरी चिंतेत
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

कारी, ता. बार्शी : बार्शी तालुक्यातील कारी गाव व परिसरात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मका यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसानंतर अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळातच पाण्याचा ताण निर्माण झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तूर, उडीद व मका पिकांचीही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पावसाअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारी गावासह बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला असून पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे नुकसानाचा अहवाल सादर करावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी कारी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Ad 1
Previous Post

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ ता चांदवड जि नाशिकस्व. रंजनाताई मंडलिक स्मृतीदिनानिमित्त प्रा.श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यान

Next Post

वर्धा नदीच्या पुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

वर्धा नदीच्या पुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In