• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदाने भरलेल्या नव्या प्रवासासाठी सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
“उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदाने भरलेल्या नव्या प्रवासासाठी सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

किसान विद्यालय पोहनेर तालुका जिल्हा धाराशिव येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पोवळे दिनकर साहेबराव हे 32 वर्षे 26 दिवस इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर च्या सेवेनंतर दि.29/08/2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात सहशिक्षक म्हणून दि.05/08/1994 पासून सुरुवात केली होती.19 वर्षे सहशिक्षक म्हणून काम केले आणि पदोन्नतीने 01/06/2013 पासून मुख्याध्यापक म्हणून 13 वर्ष कामकाज केले. इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर ते 29/08/2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
सेवा गौरव कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता 9 वी आणि 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समृद्धी हुलवणे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी आयेशा शेख हिने मानले. या कार्यक्रमात विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
श्री.पोवळे एस.डी. यांचे पुढील आयुष्य आनंदी व दीर्घायुषी होऊ हीच प्रार्थना..

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

“अथक परिश्रमांनंतरचा हा सुंदर अध्याय तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंद देणारा ठरो!”@

Ad 1
Previous Post

वर्धा नदीच्या पुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Next Post

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना अवगत असलेल्या भाषा–विद्वत्ता, साहित्य आणि बहुभाषिक ज्ञान..!

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना अवगत असलेल्या भाषा–विद्वत्ता, साहित्य आणि बहुभाषिक ज्ञान..!

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना अवगत असलेल्या भाषा–विद्वत्ता, साहित्य आणि बहुभाषिक ज्ञान..!

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In