• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता काव्य संग्रहाचे आळंदीत प्रकाशन सोहळा संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता काव्य संग्रहाचे आळंदीत प्रकाशन सोहळा संपन्न.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

रविवार दिनांक २३ आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.आळंदी मधील श्री गोपाळ मंगल कार्यालय, चाकण चौक या ठिकाणी के.एस.आय.पब्लीकेशन इंगळी, कोल्हापूर आयोजित ३० ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांच्या अकराव्या पुस्तकाचे ( काव्य संग्रहाचे) प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले.

या साहित्य संमेलनात सुरुवातीला रोहिदास गावकर आणि मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, मान्यवरांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.पुस्तक प्रकाशन , मान्यवरांचे स्वागत सत्कार व मार्गदर्शन झाले.कवी संमेलन ,कथा कथन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रास्ताविक, असे भरगच्च कार्यक्रम या ग्रामीण साहित्य संमेलनात संपन्न झाले.प्रास्ताविका मध्ये इंगळी सरकार विलास पाटील यांनी उपस्थित साहित्यिकांचे आभार मानले, सूत्रसंचालन सनिता क्षीरसागर आणि अशोक मोहन यांनी केले.

या वेळी दिपक पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,” छोटी मुक्ता ज्ञानेश्वरांना म्हणते ताटी उघडा ज्ञानेश्वरा या भक्तीमय काव्य रचनेचे फार सुंदर वर्णन केले, कांदबरी कार श्रीकांत पाटील यांनी सांगितले की,” संताचे ज्ञान हे या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे, नव्या साहित्यिकांना हे व्यासपीठ आपले वाटले पाहिजे,निंदकाचे ‍घर शेजारी असल्याने आपल्या लिखाणात सुधारणा होते, तारुण्यात चारित्र्य बिघडण्याची शक्यता असल्याने नव साहित्यिकांरानी आपले लक्ष
साहित्यात घालावे, देवालयात गेला नाही तरी.चालेल, पण वाचनालयात जावे, चांगले लिहिले की समाज दखल घेत असतो.संमेलन अध्यक्ष दशरथ धायगुडे या वेळी म्हणाले की,” माऊली च्या पावन भूमीत हे संमेलन संपन्न होत असल्याचा आनंद वाटत आहे, मला या साहित्य संमेलनामुळे एक नवीन उर्जा मिळाली आहे, मराठी भाषेला चांगले दिवस आले आहेत हे आजच्या संमेलनात प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या संख्येवरून दिसून येत आहे, समाजातील अन्यायाविरुद्ध आपलं साहित्य वापरावे,आसूड ओढणारै साहित्य निर्माण करावे,या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला.या प्रसंगी माया नवथर, वेणू माधव, अशोक मोहिते विलास पाटील इंगळी सरकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप नुकतेच संपन्न

Next Post

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In