• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना, तसेच प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुष यांचा सन्मान करुन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात येणार आहे,या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लवकरच नाशिक शहरात करण्यात येणार आहे.३१ में १७२५ मध्ये चौंडी येथे जन्मलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंतीनिमित्त आणि त्यांच्या समाज सेवा, लोककल्याण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अभिवादन म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुषांनी या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.सामाजीक कार्य, शिक्षण,दिव्यांन सेवा, महिला सक्षमीकरण, आरोग्य,कला, क्रीडा, उद्योग व्यवसाय, पर्यावरण, कृषी, तसेच समाज हितासाठी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असल्याचे मुख्य आयोजक सौ.शिल्पाताई झारेकर यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे,आपले पुरस्कार प्रस्ताव आपल्या परिचयासह, कार्याची संक्षिप्त माहिती उपाध्यक्षा सौ.शिल्पाताई झारेकर ( ७७७५८९३१८६),अरुणाताई दरगुडे (९४०३२३४७४१), रंगनाथ दरगुडे (७३८५८६४६४१) , यांच्या कडे पाठवावी असे आवाहन श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी व्दारा कळविण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

भारत कवितके यांच्या सुख शोधता शोधता काव्य संग्रहाचे आळंदीत प्रकाशन सोहळा संपन्न.

Next Post

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In