• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदिवासी वसतिगृहांमध्ये बाह्य संस्थांच्या हस्तक्षेपाला विरोध; MoU रद्द करण्याची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
आदिवासी वसतिगृहांमध्ये बाह्य संस्थांच्या हस्तक्षेपाला विरोध; MoU रद्द करण्याची मागणी
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

आदिवासी वसतिगृहांमध्ये बाह्य संस्थांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचे आवाहन आदिवासी समाजातील कार्यकर्ते व नागरिकांकडून करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक अथवा इतर उपक्रमांच्या नावाखाली आदिवासी वसतिगृहांमध्ये बाह्य संस्थांचा हस्तक्षेप वाढणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आदिवासी समाजाची स्वतंत्र सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक ओळख जपणे आवश्यक असून, आदिवासींना त्यांच्या मूळ ओळखीपासून दूर करून ‘वनवासी’ म्हणून संबोधण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारने संबंधित संस्थेसोबत केलेल्या सामंजस्य कराराचा (MoU) पुनर्विचार करून तो रद्द करावा, तसेच आदिवासी वसतिगृहांमध्ये कोणत्याही बाह्य संस्थेला प्रवेश देण्यापूर्वी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींशी पारदर्शक चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी वसतिगृहांचा मुख्य उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हा असून, तेथे कोणत्याही विचारसरणीचा प्रचार होऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. आदिवासी समाजाची ओळख, संस्कृती, परंपरा आणि घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही व शांततामय मार्गाने संघटितपणे आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous Post

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
45
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
49
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
73
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In