• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शेतातील पिके करपत आहेत, विहिरींनी तळ गाठला आहे, बोअरवेल बंद पडत आहेत तर जलाशयांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी घट होत आहे. एकंदरीतच बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे..

RelatedPosts

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

या पार्श्वभूमीवर तत्काळ दुष्काळ घोषित करून दुष्काळ सवलती लागू करणे गरजेचे आहे. तसेच जुन्या ट्रिगरसह एक रुपयात पिक विमा लागू करणे, कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत करणे, चारा छावण्या उभारणे, पाणीटंचाई असेल तिथे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करणे, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करणे, रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढवणे या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार एल निनोचा प्रभाव सातत्याने वाढत असून यामुळे तापमानात तीव्र वाढ, पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती ओढावणार आहे. या अनुषंगाने सरकारने तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती तहसीलदार साहेबांना निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी उपस्थित सोमेश्वर भाऊ कदम(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी श.प ),चंद्रकात मद्दे(ता.अध्यक्ष कॉंग्रेस अहमदपूर),सिरजोद्दीन जहागीरदार(अल्पसंख्याक जि.अध्यक्ष लातूर) केदार आप्पा काडवादे (मा.जि.सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी श.प) संग्राम पवार(ता.अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस श.प)विकास महाजन (शहर अध्यक्ष कॉंग्रेस अहमदपूर)गणेश माने(उप ता प्रमूख शिवसेना उ.बा.ठा अहमदपूर),मेजर काझी(मा.जि उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी श.प)अक्षय काडवादे खंडेराव शेवाळे,पंडितराव बोडके,शिवाजी जंगापल्ले जुबेर बागवान,इरफान पठाण,सद्दाम पठाण,चांदपाशा शेख,रूपेश कांबळे,गणेश भदाडे,अरुण सुरवंशी,बालाजी देवकत्ते
Devendra Fadnavis
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
Dattatray Bharane

दुष्काळजाहीरकरा #पिकविमा #शेतकरीमदत #पाणीटंचाई #रोजगारहमी #बळीराजा #FarmersFirst

Previous Post

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

Related Posts

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
15
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026
1
Blog

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026
1
जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण
Blog

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

September 5, 2026
1
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐
Blog

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

September 5, 2026
3
पहाडसिंगी येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण
Blog

पहाडसिंगी येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण

September 5, 2026
1

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In