• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या २८ गोवंशांची सुटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कंटेनरसह सुमारे ३५.९० लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत

परतूर, जि. जालना (प्रतिनिधी) : कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गोवंशांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्र. MH 04 LQ 8802) जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवंश व कंटेनरसह सुमारे ३५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कारवाई केली. यावेळी कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची सुटका करण्यात आली.

RelatedPosts

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

या प्रकरणी गु.र.नं. 0429/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 3(5), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 तसेच महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर. टी. रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते, पोलीस कॉन्स्टेबल खंदारे, पो.कॉ. जाधव (ब.क्र. १४१९), गीते, गोविंद पवार, ज्ञानेश्वर वाघ, परमेश्वर माने आणि नितीन बोन्डारे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

Next Post

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर; पाइपलाइन रोडवरील नागरिक त्रस्त

Related Posts

Blog

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026
1
Blog

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026
1
Blog

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026
3
Blog

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर; पाइपलाइन रोडवरील नागरिक त्रस्त

September 6, 2026
5
Blog

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

September 6, 2026
1
Blog

पावसाने फिरवली पाठ; शेतात उभे सोयाबीन सुकले, शेतकरी संकटात!

September 6, 2026
7
Next Post

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर; पाइपलाइन रोडवरील नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In