• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोड येथे आप्पा स्वामी महाराज मंदिरात श्रावण उत्सवाची भक्तिमय परंपरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महाप्रसाद व पालखी सोहळ्याला भाविकांची उपस्थिती

रिसोड (प्रतिनिधी) :

रिसोड शहरातील आप्पा स्वामी महाराज मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाला शहरासह परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभते.

RelatedPosts

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या सुरक्षिततेसाठी २१ हजार ५०० रुपयांची मदत

मोकाट व जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रसामग्रीचे वाटप

दहीहंडीचा जल्लोष ठरला दु:खद!

श्रावण महिन्यात मंदिरात गोकुळाष्टमी तसेच एकादशीच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाचा शहरातील तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त लाभ घेतात. धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

रिसोड शहरात पारंपरिक पद्धतीने पोळा व कर उत्सव साजरा केला जातो. आप्पा स्वामी महाराज मंदिरातही कर उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात.

मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असून, भाविक मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. तसेच संत अमरदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पालखी सोहळ्यात भाविक भक्त सहभागी होऊन संत अमरदास बाबा यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

आप्पा स्वामी महाराज मंदिरातील धार्मिक परंपरा आणि विविध उत्सवांमुळे रिसोड शहराच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Previous Post

दहीहंडीचा जल्लोष ठरला दु:खद!

Next Post

मोकाट व जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रसामग्रीचे वाटप

Related Posts

Blog

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या सुरक्षिततेसाठी २१ हजार ५०० रुपयांची मदत

September 6, 2026
3
Blog

मोकाट व जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रसामग्रीचे वाटप

September 6, 2026
2
Blog

दहीहंडीचा जल्लोष ठरला दु:खद!

September 6, 2026
9
Blog

फोंडाघाटमध्ये मच्छी मार्केट असतानाही रस्त्यावर सर्रास मासे विक्री!

September 6, 2026
6
Blog

धडक कारवाई! बनावट ‘FDA’ अधिकाऱ्याचा कोल्हापुरात खेळ खल्लास; ६० हून अधिक हॉटेल्सना गंडा घालणारा महाभामटा जाळ्यात!

September 6, 2026
2
Blog

पिशवी गावचे सुपुत्र विठ्ठल पाटील सर यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; शाहूवाडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

September 6, 2026
2
Next Post

मोकाट व जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रसामग्रीचे वाटप

ताज्या बातम्या

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या सुरक्षिततेसाठी २१ हजार ५०० रुपयांची मदत

September 6, 2026

मोकाट व जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रसामग्रीचे वाटप

September 6, 2026

रिसोड येथे आप्पा स्वामी महाराज मंदिरात श्रावण उत्सवाची भक्तिमय परंपरा

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In