• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

हर्दखळे ग्रामपंचायतीतील विकासकामे, आर्थिक व्यवहार व निधी वापर तपासण्याची BDO कडे मागणी

लांजा | प्रतिनिधी : हर्दखळे ग्रामपंचायतीतील माजी सरपंच राजश्री लाड यांच्या सन २०१५ ते २०२० या कार्यकाळातील तसेच त्यानंतरच्या प्रशासकांच्या कार्यकाळातील विकासकामे, आर्थिक व्यवहार, शासकीय निधीचा वापर आणि प्रशासकीय निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती लांजा यांच्याकडे लेखी निवेदन साद करण्यात आले असून, संबंधित कालावधीतील ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व प्रशासकीय नोंदी तपासण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

RelatedPosts

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

विकासकामांशी संबंधित कागदपत्रे, अंदाजपत्रके, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका (MB), बिले-व्हाउचर, पूर्णत्व प्रमाणपत्रे, ग्रामसभा व ग्रामपंचायत ठराव तसेच विविध शासकीय निधीच्या खर्चाचा ताळमेळ तपासण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

माजी सरपंच व प्रशासकांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी

चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हावी, यासाठी माजी सरपंच राजश्री लाड तसेच संबंधित प्रशासकांना BDO कार्यालयात ठरावीक दिनांक व वेळेस चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत लेखी नोटीस देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच तत्कालीन ग्रामसेवक, संबंधित अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि विकासकामांशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“चौकशीत कोणतीही आर्थिक अथवा प्रशासकीय अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी. तसेच चौकशीचा अहवाल उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी किरण दत्ताराम चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे हर्दखळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

bdo तक्रार माझी सरपंच आणि प्रशासकDownload

Previous Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात विसर्जन मार्गांची संयुक्त पाहणी

Next Post

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

Related Posts

Blog

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026
0
Blog

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026
1
Blog

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
3
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
3
Next Post

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

ताज्या बातम्या

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In