• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक यांची बिनविरोध निवड; पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

सासकल : प्रतिनिधी

RelatedPosts

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर सदानंद मुळीक, तर उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय मुळीक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी प्रकाश शंकर गोरे, तात्यासो सर्जेराव मुळीक, आश्विनी अक्षय घोरपडे, नामदेव ज्ञानदेव मुळीक, आरती किरण धुमाळ, जया संदीप मदने, प्रिया सागर मदने, संजीवनी संतोष मुळीक, संगीता खोमणे, रवीना सागर देवघरे आणि धनाजी हनुमंत खोमणे यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षणतज्ज्ञपदी राजेंद्र कुमार सस्ते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक गरजा समजून घेणे तसेच शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या निवड प्रक्रियेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलचे मुख्याध्यापक अरुण शंकर कांबळे सर, सुधीर डालपे सर, कीर्ती निकाळजे मॅडम, संध्या गोरे मॅडम, चारुशीला जगदाळे मॅडम तसेच गावचे सरपंच मंगेश संजय मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अतुल सुभाष मुळीक, विनायक नारायण मदने, सागर माणिक चोपडे, अनिल संपत मुळीक, सुरज संपत मदने, निकिता घोरपडे, शांता मच्छिंद्र मुळीक, शिवाली जगदाळे, अस्मिता दळवी, नारायण मुळीक यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सदस्यांचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Next Post

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Related Posts

Blog

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026
3
Blog

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026
3
Blog

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
3
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
3
Next Post

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

ताज्या बातम्या

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In