• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

कन्नड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुली येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला परिसरातील विविध गावांमधून सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.
आंदोलनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी मुलींच्या हस्ते मंडळ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

विद्येच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर ‘बार’ कशासाठी?

मलकापूर आगाशिवनगर नगर दत्तशिवम कॉलनी येथील चिमुकल्याने फोडली दहीहंडी

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिशोर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपला रोष व्यक्त करत शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.
या रास्ता रोको आंदोलनासाठी चिंचोली लिंबाजी, वाकी, नेवपूर, घाटशेंद्रा, टाकळी अंतुर, लोहेगाव, गणेशपूर, बरकतपूर, रायगाव, वाकोद, जामडी जहागीर, दहेगाव, शेलगाव आणि दिगाव खेड़ी या गावांतील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र पोलिसांच्या नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली..

Previous Post

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

Related Posts

एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.
Blog

एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

September 9, 2026
0
विद्येच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर ‘बार’ कशासाठी?
Blog

विद्येच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर ‘बार’ कशासाठी?

September 9, 2026
3
मलकापूर आगाशिवनगर नगर दत्तशिवम कॉलनी येथील चिमुकल्याने फोडली दहीहंडी
Blog

मलकापूर आगाशिवनगर नगर दत्तशिवम कॉलनी येथील चिमुकल्याने फोडली दहीहंडी

September 9, 2026
0
मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.
Blog

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
5
Blog

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026
7
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

1
Next Post
मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

ताज्या बातम्या

एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

एम.एस.जी.एस.चे विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून येवला तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

September 9, 2026
विद्येच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर ‘बार’ कशासाठी?

विद्येच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर ‘बार’ कशासाठी?

September 9, 2026
मलकापूर आगाशिवनगर नगर दत्तशिवम कॉलनी येथील चिमुकल्याने फोडली दहीहंडी

मलकापूर आगाशिवनगर नगर दत्तशिवम कॉलनी येथील चिमुकल्याने फोडली दहीहंडी

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In