• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

कावर्पिंप्री, ता. अमळनेर : शिक्षक दिनानिमित्त सकाळी शाळेत ‘शिक्षिका’ बनून विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीचा त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाल्याने कावर्पिंप्री गावासह अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्का रवींद्र सपकाळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

RelatedPosts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

शिक्षक दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात अनुष्काने शिक्षिकेची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर ती घरी परतली. मात्र, दुपारी सुमारे २.३० वाजता तिच्याबाबत दुर्दैवी घटना घडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सकाळी विद्यार्थ्यांसमोर उत्साहाने शिक्षिकेची भूमिका साकारणाऱ्या अनुष्काचा अवघ्या काही तासांत झालेला मृत्यू कुटुंबीय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे.

दरम्यान, अनुष्काच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

शिक्षक दिन हा शिक्षक-विद्यार्थी नात्याचा सन्मान करण्याचा आणि आनंदाचा दिवस. मात्र, कावर्पिंप्री येथे याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.

Previous Post

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

Next Post

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

Related Posts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.
Blog

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
3
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
Blog

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026
4
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
Blog

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

September 9, 2026
1
Blog

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
6
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे
Blog

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

September 9, 2026
15
श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 9, 2026
28
Next Post
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

ताज्या बातम्या

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In