• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्जमाफीचे पैसे अद्यापही खात्यावर नाहीत; बँक चकरा मारून शेतकरी हवालदील, चिंतेचे सावट

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

दिवाळीपर्यंत कर्जमाफी जमा करा; अन्यथा ३० ऑक्टोंबर पासून रस्ता रोको आंदोलनाचा कुणबी सेनेचा सरकारला इशारा!.
बाळासाहेब शिंदे, अतनूर / प्रतिनिधी
सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला मोठा कालावधी उलटून गेला असला, तरी हजारो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. यामुळे ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर बळीराजा पुन्हा एकदा तीव्र चिंतेत सापडला असून, बँकेचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशाच पडत असल्याचे चित्र आहे. दिवाळीपर्यंत कर्जमाफी जमा करा; अन्यथा ३० ऑक्टोंबर पासून रस्ता रोको आंदोलनाचा कुणबी सेनेचा सरकारला इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

RelatedPosts

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

निवेदनात पुढे म्हटले आहे की, बँकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यावर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रशासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या एक व दोन याद्याही जाहीर करण्यात आल्या. त्यातही अर्धवट शेतकरी दिसून येते. अजुनही ८० टक्के शेतकरी कर्जमाफी योजनेपासून लांबच राहिले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणी आणि संथ प्रशासकीय कारभारामुळे प्रत्यक्ष रक्कम बँक खात्यात वर्ग झालेली नाही. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी बियाणे, खते खरेदी करायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तसेच तांत्रिक अडचणींचा खोळंबा झाला असून मिळालेल्या माहितीनुसार, ‘आधार प्रमाणीकरण’ न होणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे आणि पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले आहेत.

अनेक शेतकरी दररोज सेवा सहकारी सोसायट्या आणि राष्ट्रीयकृत बँकां व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये चकरा मारत आहेत, परंतु बँकांकडून “वरतून अद्याप निधी आला नाही” किंवा “तांत्रिक काम सुरू आहे” अशी त्रोटक उत्तरे दिली जात आहेत. कुणबी शेतकरी संघटनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी प्रस्तुत निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची मुख्य मागण्या सरकारकडे सांगितले आहे की, त्वरित निधी वितरित करुन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही अटींशिवाय तातडीने कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी. बँकेकडून अडवणूक थांबवावे, नवीन पिकासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच विशेष शिबिरे आयोजित करावीत आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक गावात किंवा बँकेत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.
“कर्जमाफीच्या आशेने आम्ही जुने कर्ज नील होण्याची वाट पाहत आहोत. नवीन कर्ज मिळेना आणि पदरचे पैसे संपले. सरकारने घोषणा केली पण बँकेत गेल्यावर पैसे आले नसल्याचे सांगितले जाते. आम्ही जगायचे कसे?”
— जे.जी.शिंदे, बी.जी.शिंदे अतनूर येथील व्यतिथ शेतकरी कर्जदार
आता या प्रकरणात शासन आणि बँक प्रशासन तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

अवैध वाळूचे वाहन सोडण्यासाठी तहसीलदारांचा बनावट आदेश वापरल्याचा गंभीर आरोप

Next Post

चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी किशोरकुमार खाडे; राहुल घुगे यांची सांगली शहरात बदली

Related Posts

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.
Blog

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
0
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण
Blog

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
1
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹
Blog

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026
3
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना
Blog

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना

October 11, 2026
0
Blog

🙏 खांडबारा ग्रामस्थांच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे महिलांसाठी सलग नऊ दिवस गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

October 11, 2026
4
जागृत देवस्थान धवलीबारी माता (शिर्वे) येथे आमदार शिरीषदादा नाईक यांनी घेतले मातेचे दर्शन
Blog

जागृत देवस्थान धवलीबारी माता (शिर्वे) येथे आमदार शिरीषदादा नाईक यांनी घेतले मातेचे दर्शन

October 11, 2026
0
Next Post
चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी किशोरकुमार खाडे; राहुल घुगे यांची सांगली शहरात बदली

चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी किशोरकुमार खाडे; राहुल घुगे यांची सांगली शहरात बदली

ताज्या बातम्या

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In